STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

नखऱ्यावर

नखऱ्यावर

1 min
183

काळजावर नेम धरे तुझ्या नकातली नथ 

तुझ्या नावाने चाले माझ्या प्रेमाचा रथ 

माझा जोर ना चाले तुझ्या छत्तीस नखऱ्यावर....


हा तुझंच सुख मागे 

मिळवून परत तुला माझे नशीब झाले जागे 

जन्मभर प्रेम करीन मी तुझ्या सावळ्या रूपावर....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance