STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

नाटक

नाटक

1 min
163

देवाने तुला घडविले कमाल सगळ्यात भारी तू माल 

तुझे गुनगान ऐकून स्वप्नातली अप्सरा देखील घाबरते.....


पातळ शरीर घालतेस सूट नकट नाक तुझ किती क्युट 

तुझ्या सारखी मिळो पण तू का इतकं नाटक करते.....


माझ नाव आहे मी ना कोणापेक्षा कम 

चल हो माझी राणी तू का तुझ्या घरी पाणी भरते....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance