STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

म्हणा

म्हणा

1 min
1.2K

काळीज धड धड माझं करतंय 

तुजविन मन माझं क्षण क्षण मरतंय 

कधी वाजव रे माझ्या प्रेमाची वीणा....


तुझं आहे खूप माझ्यावर प्रेम 

धरू नको काळजावर दुराव्याचा नेम 

श्वास असता मला कुणी त्याची म्हणा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance