STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

लपतो

लपतो

1 min
411

मित्रांचं माझ्या लग्न झालं 

संसाराचं त्यांना सुख मिळालं 

मी गं त्यांच्यापासून लपतो....


तुला आलं लग्नाचं मागणं 

होऊ नको कोणाची हेच सांगणं 

जिवापाड मी गं तुझ्यावर मरतो....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance