STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

लाख

लाख

1 min
352

काळीज वाघासारखं मी 

कोणाला ना घाबरे 

ईमानदारीने जगतो तुजविन 

मी कोणाला ना विचारे 


मित्रांविना माझं जीवन 

खाक...

तुझ्या प्रेमात माझी किंमत 

लाख...

माझ्या मित्रांवर माझा 

खूप जीव 


तुझं प्रेमच आहे माझी 

कीव 

तुझ्या प्रेमाविना मी होईल 

खाक...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance