STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

करे ना तुझ्या

करे ना तुझ्या

1 min
154

तुझ्या माझ्यात तू माझ्या 

मित्रांना नको तोलू 

ते माझा प्राण आहेत तू 

त्यांना वाईट नको बोलू 

तु जोर लाव कितीही मी 

करे ना तुझ्या प्रेमाची तयारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance