STORYMIRROR

Rahul Pisal

Romance

3  

Rahul Pisal

Romance

कोडे

कोडे

1 min
261

अवघड आहे प्रेमाचे,

व्यक्त होत नाही!

तिकडे ही तेच कोडे,

दोघांनाही सुटत नाही!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance