STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

कहाणी

कहाणी

1 min
262

माझ्या ओठांवर तुझं नाव 

उगीच तू माझ्यावर ना कावं 

दिसेना तुझा चेहरा 

ऐकू येईना तुझी वाणी....


तुझ्या आठवणींचे नखरे शंभर 

तुझ्यापुढे झुकतो अंबर 

माझा श्वास आहेस तू 

माझ्यासोबत तुझी कहाणी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance