STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

जीव दंगला.....

जीव दंगला.....

1 min
207

तू माझ्यासाठी काही नको करू 

तू जग मस्तीत नको इतकं झूरू 

तूझी पाहून मस्ती हा जीव दंगला.....


तू इतकी चांगली ना मी नाही वेडा 

आवडतं होता तुझ्या नाकातला खडा 

आता तुझा गं जीव कोणासाठी पांगला..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy