STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance Others

3  

Jaishree Ingle

Romance Others

जानू....

जानू....

1 min
335

अगं तुझा रंग गोरा गोरा 

चंद्राहून मला प्यारा प्यारा 

उगीच तू मिरवत फिरू नको...


माझ्या प्रेमाला तू मारू नको 

सारखी जानू जानू बोलू नको....


काय खाऊन राहतेस फिट 

मला करतेस तू किती चिट 

मनातलं गुपीत खोलू नको....


बंदुकी सारखा तुझा राग 

मला तुझ्याचं प्रेमाची जाग 

बदका सारखी तू चालू नको....


मी किती करू तुझा वेट 

सारखी होतेस तू किती लेट 

मला तराजूत तू तोलू नको....


देईन तुला मी रेड रोज 

तुला आज करतो प्रपोज़ 

साधा सरळ मी मला सोलू नको....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance