STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

होकाराची

होकाराची

1 min
265

काही दिवस झाले तुझ्यामागे फिरत 

आहे मी 

तुझीच स्वप्न बघत आहे मी देवासारख 

तुला पूजत आहे मी 

तुला विचारताना परवा केली नाही मी

उन्हातान्हाची 

पाहू लागली आहेस मला तू मागे वळून

मला वाटत तयारी आहे तुझी होकाराची.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance