STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

4  

Jaishree Ingle

Romance

गोळा

गोळा

1 min
383

रंग तुझा हा सावळा 

नखरा तुझा हा जगावेगळा

सहन होईना हा दुरावा 

सखे लागला तुझ्या प्रेमाचा लळा....


काय ओठ तुझे ते गुलाबी 

नजर तुझी करे शराबी 

हसताच तू हे जग लुटते 

आठवणीही होती गोळा....


आकाशातला चंद्र तुझ्यासमोर 

फिक्का वाटतो 

प्रेमात तुला मी एक मोका मागतो 

तू ये जीवनात माझ्या बहरेल 

इश्काचा मळा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance