STORYMIRROR

pranaliprashant vaidya

Romance

3  

pranaliprashant vaidya

Romance

धुके...

धुके...

1 min
344

धुके हे विरत जावे

कल्पनेला ही पंख फुटावे

तुझ्या माझ्यातले अंतर मिटावे

सप्त सूर ते जुळुनी यावे

धुके हे विरत जावे

संकटांचे निराकरण व्हावे

वृत्तीला समाधान लाभावे

सर्वत्र आलबेल व्हावे.

धुके हे विरत जावे

शांततेचे जीवन असावे

आनंदाचे उधाण यावे

स्वर्गतुल्य जीवन व्हावे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from pranaliprashant vaidya

Similar marathi poem from Romance