STORYMIRROR

pranaliprashant vaidya

Others

3  

pranaliprashant vaidya

Others

येशील ना...

येशील ना...

1 min
323

सुखा साठी मनुष्य सतत ' येशील ना '

ही आस ठेवून असतो.

स्वतः चा आज विसरून उद्याची सतत आस

स्वतः च्या परिस्थितीशी दुसऱ्याच्या परिस्थितीशी

सततची तुलना.

त्याच अस माझं असं का नाही चा घोष.

सुखाच्या शोधात सतत पळणं

सुखाच्या शोधा च बाळकडूच लहानपणी पाजतात.

मग हे सुख येत कुठून? आणि जातं कुठे ?

का शोधावं लागत माणसाला आयुष्यभर

का म्हणतो सतत येशील ना..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from pranaliprashant vaidya