STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

चंद्र

चंद्र

1 min
298

माथ्यावर चंद्र लावते 

मी तुझ्या नावाचा 

विसरता विसरत नाही 

रस्ता तुझ्या गावाचा 

सख्या साजणा मी माझं

सारं तुझ्या हवाली करे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance