भुलले रे
भुलले रे

निरागस मन माझे तुझ्या नजरेच्या नशेत रुळले रे,
तुझ्या विनोदाने हास्य माझे खुलले रे,
तुझा हसरा चेहरा बघुन जीवन माझे फुलले रे,
तू गेलास रे दूर ,पण खोट्या तुझ्या प्रेमाला मन माझे भुलले रे!