STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

भरतं

भरतं

1 min
288

एक ती मनात राहते 

मला लपून ती पाहते 

तिचं रूप पाहून माझं मन भरतं...


कळेना काय तिची मर्जी 

प्रेमाच्या कोर्टात माझी अर्जी 

ती माझी जिद्द माझं मन हरतं....


तिला माझी नजर ना लागो 

मी तिच्या प्रेमात रात्र जागो 

तिच्या झलकसाठी माझं मन झुरतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance