STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

अभंग

अभंग

1 min
237

तुझी शायरी रे माझ्या प्रेमाचा मान 

माझ्यावर लिहून तू वाढविला या सावळीचा सन्मान 

सारे आहेत रे सोबत पण तू ना माझ्या संग......


या वेडीचा श्वास तुझ्यापुढे येऊन थांबतो 

पाईप लाईनवाल्या तूच माझे सुख दु:ख जाणतो 

गाऊ दे मला जन्मभर तुझ्या प्रेमाचा अभंग.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance