भारत जगातील सांस्कृतिकदृष्ट्या सर्वाधिक विविधता असलेला देश आहे. भाषेपासून वेशभूषेपर्यंत या देशात भिन्न सांस्कृतिक ओळखींची जटिल सरमिसळ पाहायला मिळते.
मोठ्या संख्येने असलेल्या आणि इतक्या एकजिनसी व सुबक रितीने गुंफलेल्या भिन्न संस्कृती, यामुळे भारताची विविधता जगातील एक आश्चर्य बनले आहे.
स्टोरीमिरर आपल्या देशाविषयी, ‘भारत’ या विषयावर लिहिण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करीत आहे.
नियम
1. सर्व प्रकारच्या कविता आणि कथा स्वीकारण्यात येतील.
2. लेखनाच्या प्रकारावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.
3. स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकद्वारे सबमिट केलेल्या कथा/कविताच ग्राह्य धरल्या जातील.
4. स्पर्धकांनी स्वतःच्या मूळ कविता/कथा सादर कराव्यात.
5. सबमिट करायच्या कथा / कवितांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही.
6. https://storymirror.com
7. स्टोरी मिररने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.
8. लेख किंवा निबंध सबमिट करता येणार नाहीत.
9. लेखन राजकीयदृष्ट्या मतभेद निर्माण करणारे नसावे.
बक्षीसे
1. सर्वोच्च तीन विजेत्यांना प्रमाणपत्र, पुस्तक आणि स्टोरीमिररची सिल्व्हर मेंबरशीप देण्यात येईल.
2. सात किंवा त्यापेक्षा अधिक कन्टेन्ट देणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
3. पंधरा किंवा त्यापेक्षा अधिक कन्टेन्ट देणाऱ्या स्पर्धकांना एक पुस्तक आणि रुपये 250 चे गिफ्ट व्हाउचर देण्यात येईल.
4. कन्टेन्टसाठी संपादकांनी दिलेला स्कोअर, लाईक्स, व्ह्यूज, रेटींग्ज आणि कॉमेंट्स याच्या आधारावर विजेत्यांची निवड करण्यात येईल.
पात्रता
ही स्पर्धा 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत घेण्यात येईल.
भाषा – इंग्रजी, हिंदी, मराठी,
कंटेन्ट टाईप – कविता/कथा
संपर्क – marketing@