चल पुढे भारत देशा ...
चल पुढे भारत देशा ...
चल पुढे भारत देशा... ...आहे तुला आमची सोबत ...
स्वतंत्र होऊन उलटली वर्ष बाहातर...
खुप काही झेललस खूप काही मिळवलं तु इतक्या वर्षांत....
वाईट चांगल्या गोष्टी अनुभवलयास....
प्रण केला जर प्रत्येकाने नवीन भारत घडवायचा....
वाईट गोष्टी ना संपवण्याचा....
नव्या चांगल्या गोष्टी ना आत्मसात करायच ...
एकतेने आपल्या देशाच नावं खरंच सुजलाम् सुफलाम करायचं
असेल मनात प्रत्येकाच्या तर होईल साध्य ...
रक्षण करतात आपले सैनिक डोळ्यात तेल घालून ...
पण खरी गरज आहे देशाला प्रत्येकाने साद देण्याची ...
"चल पुढे भारत देशा आम्ही आहोत तुझ्या सोबत ....."
