STORYMIRROR
माउली
माउली
माउली
माउली
मातीच्या गोळ्याला
आकार देऊन घडवणं
ही कुंभाराची कला असते
स्वतःच्या पायावर
उभं राहण्यापासून
तर पायाचा तोल
कसा सांभाळता
येईल तोवर
आपल्या रक्ताच्या
गोळ्याला घडवणं
ही जगातील प्रत्येक
माउलीची कला असते
More marathi poem from Hemlata Meshram
Download StoryMirror App