STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

संविधान

संविधान

1 min
186

एकसंघ केले

माझ्या भारताला

मुलभुत हक्क

प्रत्येक व्यक्तीला


कर्तव्य जपावे

या स्वाभीमानाला

सगळे एकच

वंदन झेंडयाला


भारत देश हा

श्वास संविधान

त्यातच दडले

उद्याचे ते स्वप्न


Rate this content
Log in