STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

ऋतू ..

ऋतू ..

1 min
345

आपल्या डोळ्यासमोर ऋतू

अलगद रंग बदलून घेतात

आणि आपल्याला त्याची

जाणिव सुद्धा होऊ देत नाही


मग कसे ना बदलावे रंग

माणसाने आपल्या गरजेनुसार ?

मग का म्हणतात कीं

दल बदलू आहे माणूस


Rate this content
Log in