STORYMIRROR

Bhavesh Dhote

Inspirational

3  

Bhavesh Dhote

Inspirational

आई -बाबांच स्वप्न साकार

आई -बाबांच स्वप्न साकार

2 mins
225

कलारी या गावामधे रामेश्वर नावाचा एक माणूस राहायचा.तो आणि त्याची पत्नी शेतामध्ये खूप राबयचे.त्यांच घर फक्त शेत मजुरी वरच चालायचं.त्याला एक मुलगा होता त्याचे नाव रामानंद होत.रामानंद अभ्यासामधे खूप हुशार होता.तो दररोज शाळेत जायचा,नियमित अभ्यास करायचा,कुनाशी भांडायचा नाही.तो त्याच्या आईवर आणि बाबावर खूप प्रेम करायच.तो त्याचा आईला म्हणतो की, आई तुम्ही दोघपन किती राबता हो माज्यासाठी,किती कष्ट करता.त्याची आई म्हणते की बाळा हे तर सगळेच करतात र आपल्या मुला-बालासाथी.आई म्हणते तु फक्त शिक आण भला मोठा डॉक्टर होय.माझी इच्छा होती कि र कि मि बनाव डॉक्टर पण मला कोणी आधार नव्हत र बाळा.माझी आई आणि बाबा मि लहान असतानीच गेले.रामानंद त्याच्या आईला म्हणतो की आई तु काळजी करू नकोस मि खूप शिकिल आणि खूप मोठा डॉक्टर होईल.त्याच हे ऐकून त्याचा आईच्या डोल्यामध पाणी येऊन गेल.त्याने त्याच्या आईच्या डोळ्यामधून येणारे अश्रू पुसले आणि तो तिच्या कुशिमधे गेला.त्याच आता फक्त एकच द्येय होत कि कसही करून माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचच आहे.नंतर काही वर्ष ओलतुन गेले तो आता बाराविचया बोर्डाची परिक्षा चि तयारी करत होता.त्याच तेव्हापन एकच इच्च्छा कि मला डॉक्टर व्हायचच.नंतर त्याने पेपर दिले.२-३ महिने निघुन गेले.आज त्याचा रिझल्ट येऊन गेला त्याला १२ वि मे ९९% मिळाले.त्याचे आइ-बाबा खूप खुश झाले  झाले.तो नंतर त्याच्या आई-बाबा ला म्हणाला की आता मला डॉक्टर च्या मोठ्या कॉलेज मध्ये जायच आहे.आता तिथे जायच म्हणजे खूप पैसे लागतात.त्याचे बाबा म्हणाले बाळा तु चिंता करू नकोस मि आपली जि शेत आहे ती मि विकून देईल.पण तुला डॉक्टर बनविलच .ते ऐकून त्या मुलाचया डोळ्या मध्ये पाणी येऊन गेलं.तो मग शहरामध्ये गेला आणि तिथेच राहायचा आणि तिथेच शिकायचा.नंतर ३ वर्ष निघून गेले आणि तो मग परिक्षा दिल्यावर घरी परतला आणि आई बाबा कडे राहायला लागला नंतर काही दिवस गेल्या नंतर त्याचा रिझल्ट येणार होता.तो शेती मध्ये काम करायचा. नंतर आज त्याचा रिज़ल्त लागला आणि तो त्याच्या पूर्ण राज्यामधुन तो पहिला आला.त्याच्या आइ-बाबाने गाव भर मिठाई वाटली.नंतर त्याने त्याच्या आई ला आणि बाबाला मिठाई चारून दिली.तिथेच तो त्याची आई आणि त्याचे बाबा रडायला लागला.त्याची आई रडता रडता म्हणाली की बाळा तु केलीस रे माझी इच्छा पूर्ण.तो म्हणाला की आई,हे फक्त तुमच्या दोघांच्या कष्टामुळेच शक्य झाले हो!आणि पुन्हा ती खूप रडायला लागला आणि ते जिथे रडत होते .तिथे पूर्ण गावकरी पाहात होते.त्याच्या पण डोळ्यामधून अश्रू निघायला सुरुवात झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational