6. मन मंदिरात
आई-वडील, सासू-सासरे
यांना आदराने पूजते
--- रावांना
वर्दी एकच नंबर दिसते.
★★★★★★★★★★★★★
5. पोलीस ही माणूसच आहे
विसरू नका कोणी
अभिमानाने मिरवते
---- ची मी पत्नी.
★★★★★★★★★★★★★★
4.सुंगधी फुलाचा गजरा
केसांमध्ये माळतात
सदरक्षणाय खलिनिग्रहाय
हा मंत्र --- राव
तत्परतेने पाळतात.
★★★★★★★★★★★★★★★
3.ज्या घरात मुलगी असते
त्याच घरात खरा स्वर्ग असतो
--- रावांचा रुबाब वर्दीमध्ये
अधिकच शोभून दिसतो.
★★★★★★★★★★★★★
2. चांदणी ती चंद्राची
चंमचम लुकलुकते आकाशी
--- रावांची वर्दी आहे
लाख मोलाची.
★★★★★★★★★★★★★★★
1. माहेरची आठवण येताचा
कंठ दाटतो
--- राव पोलिस आहेत
याचा मला खूप अभिमान वाटतो.
~~~~~~~~~~~~~~~~~
सोनाली चंदनशिवे
सोलापूर