STORYMIRROR

Prakash Chavhan

Romance

3  

Prakash Chavhan

Romance

पन्ने प्रेमाचे आणि संघर्ष

पन्ने प्रेमाचे आणि संघर्ष

2 mins
260

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रेमात पोहताना माणसाला खरंच बाकीच्या जगाचं भान नसतं, त्याला फक्त त्याच प्रेमच दिसतं असतं, मग तें प्रेमासाठी वाटेल तें करत चालत पण त्याचं सर्व लक्ष तिथंच टिकलेल असतं, तसच जयच चाललं होतं, गावा गावातल  


पहिले प्रेम होतं त्याचं, नेमक आकर्षण म्हणावं तर आकर्षण नव्हतं जीवापाड प्रेम होतं त्याचं, तिचं चेहेरा बघितल्याशिवाय त्याला करमत नसे, 

तशी प्रिया पण दिसायला साजरी गोजरी सुंदर होती, तिचं पण त्याच्यावर सारखंच प्रेम होतं, दिवस निघताच दोघांचं एकमेकांच्या घरातून एकमेकांवर लक्ष असायचा व नजरा नजरानजरेची भाषा चालायची.........


प्रेम पारावर वर होतं कधी मधी चुकून रात्री संडास च्या निमित्ताने दूर मैदानात एक दोन तास जीवात जीव मिळून मस्त बोलणं होयाच त्याचं व तें प्रेम दिवभर पुरायच असं पुन्हा पुन्हा भेटीत कसें दिवस जायचे हे कळलं सुद्धा नव्हतं, अशी घरची गरीब परिस्थिती होती, जयनी 12वी चे शिक्षण पूर्ण करून डी एड चा फॉर्म भरलेला होता, तशात प्रेमाच्या झाकीत जोशा मधी बुलढाणा जिल्हात पोलीस भरती मारून घरी आलेला होता, भरती मधी राऊंडला चांगले अंक मिळवून 3 नं पटकावलं होतं


खरं तर तो प्रेमाच्या ऊर्जेन पूर्ण भरलेला होता, जणू प्रेम म्हणजे त्याला एक प्रकारच स्वर्गच वाटत होतं, स्वप्नात पूर्ण रंगून वास्तवात उतरवण्यासाठी धडपडत होता, कारण त्याचं प्रेम त्याला सुखात आणायचं होतं म्हणजे नोकरीला लागून तिच्याशी संसार थाटायचं होतं त्याला, तिचेच विचार मनांत चालले होतें, 

      🌹पहिलं प्रेम 🌹

_________________________

  🌹सावली दिसली तु मज🌹

   भावली भिडून काळजाला 

      वाटे हवेहवे जग हे

🌹जीव जिव्हाळ्यातं न्हाहून🌹


    🌹संचारले प्रेम आता 🌹

     नवं पालवी मना खुलून 

     कळी फुलल्या अंगात 

    🌹रात्र चंद्रमाची बघून 🌹


🌹सखी धीर धर जगण्यात🌹 

    लावू ग किनारी नाव ही 

मी राजा तुझा तु राणी मज 

🌹गाऊ प्रेम या प्रेम गीत 🌹


🌹भंवर बावरे कधी वादळी 🌹

    स्वप्न लागले ग काळजीला 

    फिरून प्रिये तुज भोवती

🌹सावरे चित्त भविष्याची वाट 🌹 

क्रमशः

__________________________


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance