लष्कर
लष्कर
हा शूर मराठा लष्करात 'मराठा बटालियन 'शञूचा थरकाप करून
सैन्यदल शौर्य ने सन्मानाने आगेकूच करत .धैय',निधड्या,
छातीने, न डगमगता शञू च्या पूढे जावून भारत-पाक युध्दात
'मराठा बटालियन' अग्रेसर होता. भारत-चीन युध्दात 'मराठा
बटालियन निधडया छातीने न डगमगता .'जिंकू किंवा मरू'
त्या जमान्यात. हे गाणे फार गाजले .या गाण्यामध्ये
"शिवरायचं"उल्लेख आहे.
स्वातत्र्यदिन,प्रजासत्ताक दिन या दिवशी
लष्कराचे रणगाडे, जेटविमाने, सगळया राज्यांच्या नृत्याची
सांगड सैन्याची परेड, मिलिटरी बॅनड पथक.
राष्टपती ,मान्यवर व्ही. आय.पी लोकांना दिलेली लष्कराची
परेड सलामी ,'सॅलयूट'कडक शिस्त ब हे वाखानण्याजोगे
असत. हर एक भारतीयांच्या मनात आभिमानाचा आपल्या
देशाच्या झेंडा याचा आभिमान गौरव असतो.
भारत माता की जय..........!