Hemant Patil

Others

2.2  

Hemant Patil

Others

स्वातंत्रपूर्व वीर

स्वातंत्रपूर्व वीर

1 min
787


स्वातंत्रपूर्व काळातील भारत देशाच्या ब्रिटिश

राजवटीच्या स्वतंत्र भारत देश होण्यासाठी

दिलेली आहूती देशासाठी हसत-हसत फांसावर

गेलेले, देश स्वतंत्र भारत होण्यासाठी देशासाठी

झटलेले वीर पुरूष हयांचे बलिदान व्यर्थ नाही गेले

देशासाठी अमर झाले.

इतिहासात, सुवर्ण अक्षरात त्यांचे

नांव 'अजरामर' झाले.

प्राण पणास लावूनी

वचनास पक्के असलेले धरती मातेशी सच्चे

इमानदार , राखत आपले प्राण देशासाठी

समपि'त केले. या थोर व्यक्तीनी ब्रिटिश

सरकार ला "चले जाव" च्या घोषणा देवून

इंग्रजाना सळो की पळो करून सोडले

भारताचा इतिहास देशात पण नांव लौकिक

झाला..... या थोर व्यक्तींमूळे भारत देश

एकोणीसशे सतेचाळीला स्वतंत्र झाला.

या थोर व्यकतीनी देशसेवेसाठी बलिदान

दिले. त्या शूर वीराना सेल्युट भारत माता कि जय.....


Rate this content
Log in