"कॉमेडी स्टोरी"
"कॉमेडी स्टोरी"
तीन गुणांच्या तीन मित्रांची धमाल विनोदी कथा.
एका गावात तीन अति जिवलग मित्र राहत होते. त्यांचे नावे पुढीलप्रमाणे
सज्जन, गंजन आणि मंजण तिघेही तीन गुणांचे असतात. सज्जन हा जास्तच सज्जन गृहस्थ असतो. गंजन
हा टकला असतो. वयाच्या पस्तिशित त्याच्या डोक्यावरचे छप्पर उडाले होते. तिसरा म्हणजे मंजण हा मंजनाप्रमाने काळा होता. तिघेही तीन गुणांचे असतात. गावातले लोक त्यांना तिकडी म्हणून ओळखत असत.
कुठेही जायचे झाले तर तिघे सोबतच जात. एकदा सज्जन याला मुलगी पहायची असते. तेंव्हा तिघे सोबत गेले. टक्कल दिसू नये म्हणून गंजण याने विग लावला होता.
मंजन नेही आपण जास्त काळे दिसू नये म्हणून तोंडाला जास्तच पावडर फासले.
मुलीच्या वडिलांनी त्यांचा पाहुणचार केला. मुलगी चहा घेऊन आली.
सज्जन डोळ्यात तेल लावून डोळे वटारून मुलीकडे पाहू लागला. गंजन
आणि मंजन आश्चर्य पहिल्यासारखे पाहू लागले.
मुलगी थोडी तिरकी होती