STORYMIRROR

Avinash Thakur

Romance Tragedy Inspirational

4  

Avinash Thakur

Romance Tragedy Inspirational

खरे प्रेम...

खरे प्रेम...

1 min
380

जीवन आणि रेखा मोटरसायकलवरून जात असताना अचानक मोठा अपघात झाला. दोन महिन्यांनंतर रेखा हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तिने जीवनचा शोध घेतला पण तो दिसला नाही. एक दिवस दुसऱ्या गावी तिला तो रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. त्याला जाब विचारला असता तिला कळले की, स्वतःचे डोळे तिच्या प्रेमापोटी तिला दान करून तो तिच्या आयुष्यातून निघून गेला होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance