गोष्ट ऊन सावलीची
गोष्ट ऊन सावलीची


अंजली आणि प्रदीप नावाचं मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारे जोडपे असते. थोडे दिवस चांगले जातात अचानक एक दिवस प्रदिपची नोकरी जाते. आणी अपघातात त्याचे आई - वडीलही जातात. अंजली आणि प्रदिप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण त्या दुखातुन मार्ग काढुन धडपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मग अचानक एक दिवस प्रदिपला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. अंजलीचा छोटा व्यवसाय सुरू होतो. नंतर अंजलीला दिवस जातात. नंतर अंजली एका गोंडस मुलीला जन्म देते. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करण काम आहे. इच्छाशक्ती ठेवून सकारात्मक राहून आयुष्यात सावरायचं असतं.