गोष्ट नीतीमत्तेची
गोष्ट नीतीमत्तेची

1 min

29
एक राधा नावाची छोटीशी मुलगी होती. तीच्या वडीलांचे छत्र लहानपणी हरपते. ती आणी तिची आई सखु एका झोपडपट्टीत रहात असतात. त्याची प्रचंड गरीबी असते. तीची आई धुण्या - भांडयाची कामे करत असते. एक दिवस बाजारात जाताना राधाला दुकानदार मालकांच्या पैशाचे पाकीट सापडते. राधा ते पाकीट त्या दुकानदार मालकाला नेहुन देते. राधा सगळ्या अडथळ्यांवर मात करुन पी एस आय होते. राधाने तीचे शिक्षण गरीबी वर मात करुन पूर्ण केले.