दोघांचा संघर्ष
दोघांचा संघर्ष
माझे मिस्टर BA शिकलेले पण नोकरीसाठी धडपड केली असेल पण जेव्हा लग्न झालं त्याच पाच सात दिवसात शाळेमध्ये कोकणात जॉब ऑफर आली . आनंद झाला सर्वांना ,ते गेले कोकणात पण मला मात्र गावी राहायला लागले. असं शाळेत काही कारणासाठी सारखे पैसे मागायचे. तेव्हा मिस्टर गावी आले. सावत्र आई असल्यामुळे तिने नकार दिला. नणंद बाईने तर मारायला उठण्यापर्यंत टोक गाठले.मला सारखे टोमणे मारून अन्नपाणी सुद्धा द्यायचा नाहीत.खूप वादावादी झाली. आणि घरातून बाहेर काढले एक अंगावरच्या कपड्यावर घरातून बाहेर पडलो. त्या दिवशी खूप रडलो, हे काय आपल्या नशिबाला काय आले पुढे काय होणार माझं वय जेमतेम १४ ते १५ वर्षाचं लहान वयात लग्न होत होती
त्यावेळी पण आता समोर डोंगर उभा होता. मी आणि माझे मिस्टर आम्ही माझ्या माहेरी आलो.
to be count....
