Rajashri Sutar

Tragedy Crime

3.6  

Rajashri Sutar

Tragedy Crime

बकुळी

बकुळी

16 mins
1.3K


अठ्ठावीस वर्षापुर्वीची गोष्ट. तेव्हा मी इयत्ता सातवी मध्ये शिकत होते. सगळीकडे दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांचा धुमधडाका चालू होता. आमच्याही घरी दिवे लावण्याची तयारी चालली होती .माझी आई घरात गोडधोड पदार्थ बनविण्यात दंग होती .मी मात्र हातात बत्ती घेऊन बाहेर लवंगी फटाके उडवीत होती .मी सर्वात लहान माझी मोठी बहीण आणि भाऊ लक्ष्मी ऑटो मबाम उडवीत मी सर्वात लहान म्हणून घरात लाडोबा.

   ... . माझे वडील त्या काळी वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत नोकरी करीत होते .तसा आमच्या घरांना धार्मिक च आई सदैव ईश्वराचे नाम घेत आणि आम्हा बहिण भावंडांना नाही धार्मिक गोष्टी सांगत मग काय आम्ही आईच्या सांगण्यावरून दिवाळी दिवशी ईश्वर पूजा करून दिवाळीचा आरंभ केला. दिवाळीतला पाडव्याचा दिवस त्या दिवशी दारात रांगोळ्या काढल्या आणि रंगाने भरल्या आईने मला फराळ खावयास घरात बोलावले. तेवढ्यात बाहेर कुत्र्याचा आवाज ऐकू येऊ लागला मी जरा बाहेर डोकावून पाहिले तर काय आमच्या घराकडे एक विचित्र अवस्थेत एक स्त्री आणि एक तरुण मुलगी येताना दिसली .मी घरात पळत पळत जाऊन ही वार्ता आईला सांगितली आई हे पटकन बाहेर आले .ती स्त्री दारात येऊन उभी राहिली .तिच्या मागे मुलांचा घोळका ही आला मुले तिची चेष्टा करू लागले .ती स्त्री वेडसर दिसत होती .तिच्या डोक्यावर एक वाकडे चे गाठोडे होते .तिच्या केसांच्या जटा झाल्या होत्या .तिने त्या केसांचा मोठा बुचडा घातलेला. त्या बुचडे त तिने अनेक सुईत दोरा व ऊन त्या सुया बुचडे त दंडापर्यंत घातलेल्या .त्याही अनेक प्रकारच्या तिचे दात अस्ताव्यस्त होते .तेही खालच्या ओठावर पडतात. तिच्या अंगाला कोड फुटलेले .तिच्या हातात एक काठी होती .दुसऱ्या हातात जर्मनीचे चेपलेली तवली होती .त्या तवली त कुणीकुणी वाढलेलं एकत्र येत अन्न होतं. तवली च्या तोंडा बरोबर आलेला भाजी चा फेस ही वर आला होता. त्या तवलीत अण्ण विटलेले असावे .त्या बाईची कपडे एकदम घाणेरडी आणि फाटकी होती. तिच्या अंगावर एका फटके साडीचा धडपा अस्ताव्यस्त गुंडाळलेला होता .तोही गुडघ्यांच्या बरोबरच होता. अंगात चोळी नव्हती .त्यामुळे मुल तिची चेष्टा उडवीत होते .तिच्या घाणेरड्या अवस्थेमुळे तिला माशाचं पडू देत नव्हत्या. अशा अवस्थेत ती बाई काहीतरी तोंडात चघळत होती .तिच्याबरोबर कदाचित त्याची मुलगी असावी. गोरीपान मुलगी बुटके ली पाणीदार डोळ्यांची आणि पाणीदार डोळ्यांची परंतु तिची फ्रॉक गुडघ्यांच्या वरच होते .तिला कदाचित कोणीतरी तो लहान मुलीचा फ्रॉक दिला असावा .ती मुलगी असेल कदाचित पंधरा सोळा वर्षांची .तिचा तो फ्रॉक नको तिथे भेटला होता. त्यामुळे गल्लीतील मुले तिच्या कडे चेष्टेने पहात होती .त्या मुलीचे केस भरकटलेले बरं तेही उभे राहिले होते .एखाद्या पुरुषांप्रमाणेच ती मुलगी मात्र त्या वेड्या आईच्या मागे उभी होती .एकंदरीत अशी त्या दोघीची अवस्था पाहून आईने त्यांना बसावयास सांगितले .घरात जाऊन आईने त्या दोघांसाठी जेवण आणले .त्या दोघींना पोटभर जेवू घातले .आईने त्या बाईला विचारलं.

   कोण ग तू .तुझे नाव काय

ती बाई हसली मला तर त्याची भीती वाटू लागली. नंतर त्या मुलीला विचारलं,

   बाळा ,तुझं नाव काय ही तुझी आई आहे काय.

 व्हय ही माझीच आय हाय .माझ्या बान दुसरे लगीन केलं .म्हणून शान तर माझी आई येडी झाली .या बान आम्हा दोघी सणी घरात न हा कलया.

   तुझं नाव काय सांग ना. आई

माझं नाव बकुळी .

   आईने बकुळीला कपडे दिले .नंतर त्या मायलेकी तिथून निघून गेल्या .मला त्या तरुण मुलीचे अवस्था पाहून मनाला खूप यातना झाल्या .मला वाटलं की आपण दिवाळीत किती मौज मजा करतो. आनंद लुटतो गोडधोड पदार्थ खातो. आणि कितीतरी गरीब माणसं दिवाळीत दिवाळी दिवशी मात्र विटलेले अन्न खातात त्यांच्या अंगावर लाखमोलाची अब्रू करण्यापुरती ही नीटनेटक वस्त्र नसतं. काय तरुण बकुळीची अवस्था पाहवत नव्हती .मला त्या रात्री खूप दुःख झाले. काही नंतर वर्षांनी अधिक महिना आला. आईने घरात सत्यनारायणाची पूजा घातलेली आणि पोळ्याच्या स्वयंपाका बरोबर आईने अनारसे ही केले होते. कारण माझ्या थोरल्या बहिणीचं लग्न झाले होते .आणि थोरल्या भावाचे ही मग काय थोडक्यात जावईबुवा अनारसे आणि अधिक महिन्याचे दान होतं .त्याची जय्यत तयारी चाललेली .तेवढ्यात योगायोगाची गोष्ट म्हणजे बकुळी तेथे आली .तिच्या हातात एक तान बाळ आणि तिच्याबरोबर एक म्हातारा माणूस होता .यावेळी बकुळी जरा बऱ्यापैकी साडी नेसली होती .आईने एवढ्या गडबडीत ही तीला बसावयास सांगितलं. सर्व कार्यक्रम पार पडल्या नंतर आईने तिला विचारलं.

बकुळे हे कोण गृहस्थ . तुझे वडील का

आय माझं हे धनी हाय त .अंन माझा पोरगा शंकर या.

हे हे तुझं बाळ तुझं लग्न कधी झालं .असे अनेक प्रश्न एकदाच विचारले.

 माझं लगीन यंदा झाले .माझी येडी आय मरून शान गेले .माझा बाबी कवाचं मेला. गावातल्या लोकांनी आणि माझ्या भावांन माझं लगीन यांच्या संगट करून दिलया. बकुळी.

बकुळी वीस वर्षाची .आन ती चा नवरा पन्नाशीचा .तिचं बोलणं ऐकून कालिज फुटल्याप्रमाणे झालं .ती आता लहान नव्हती .मला हे सर्व काही कळू लागलं.

 होतं .काय अधिकार या लोकांना तिचं वाटोळं करण्याचा .तिच्या आयुष्याची राखरांगोळी या लोकांनी केली. तिच्या भावना या लोकांनी मारून टाकल्या. एखाद्या आजोबा प्रमाणे तिचा असणारा. हा म्हातारा पती किती दिवस बकुळीला साथ देणार .नंतर या जगात त्याच्याजवळच असं कोणीही नाही .त्या शंकराचा संभाळ कशी करणार .काय होणार शंकराच्या आयुष्याचं .आईने बकुळीला मुलगी समजूनच तिलाही अधिक मासाच दान दिलं .तिच्या शंकेला ही आईने कपडे दिले .बकुळी न माझ्या आईला आय म्हणून हाक मारली .आईचं आईचं म मतेच काळीज आणखी च उम लवल .ममतेचा झरा पाझरला केवळ आय ह्या पवित्र शब्दांन माझ्या आईचं काळीज आणखीच कमला गत उमलावल. कुठलीही स्त्री आई आई हा शब्द म्हणून घेण्यासाठी तीच मुठभर रुदय जणू सुपासारखे पसरलेलं असतं .ते आई म्हणून घेण्यासाठी .ती क्षणातच माझ्या आईची जणू मुलगी झाली .माझ्या आईने आय या पवित्र शब्दांन आई ची बकुळी विषयी ओढ आणखीच वाढली गेली. बकुळी खूप वर्षाचा म्हातारा नवरा आणि संख्या हे तेथुन ह लोन गेले .आईचे काळीज दाटून आले .कारण तिची बकुळी लेक नांदायला चालली होती .तिचे डोळे पाण्याने डबडबले होते .बकुळीचे ही.बकुळी पुन्हा पुन्हा इकडे वळून पहात होती.

      नंतर काही वर्षे पालटली .मी दहावीची परीक्षा देऊन बरेच दिवस झाले. होते थंडीचे दिवस होते .कडाक्‍याची थंडी कायसुचू  देत नव्हती .रात्री गुराखी ही फिरायचा कमी झाला होता .चोरट्यांचा सुळसुळाट फारच वाढला होता .तसं आमचं गाव त्या वेळी फारच खे ड. मोजून 100 शंभरेक घरे असतील त्यावेळी. चोरट्यांच्या भीतीने लोक रात्री अकराला च दारे बंद करीत .त्.यावेळची ती अविस्मरणीय रात्र आठवण काढली तरी अंगावर काटा फुटतो .त्या रात्री नेमके गावातली वीज गेलेली. त्यात नेमकी अमावस्येची रात्र .कुत्र्यांचा आवाज माझे वडील त्या दिवशी रात्रपाळी ला थांबलेले. चैन पडत नव्हती .आईची आणि वहिनीचे सर्व कामे उरकून दोघेही नुकत्याच लवंडलेल्या होत्या .घरात मिणमिणत्या मेणबत्तीचा प्रकाश मलातर कुत्र्यांचा भेसुर आवाजाने झोपच लागत. नव्हती .तेवढ्यात पायांचा दांदन आवाज कानावर पडला .मी आईला उठवलं भाऊ वहिनी उठून बसले .आम्ही त्या आवाजाचा कानोसा घेतला तर आम्हाला जाणवले की कोणीतरी आपल्या घराकडे धावत येते .आम्ही खूप घाबरलो .मी तर आईला बिलगून बसले. आई जरा धिता इन आवाज ऐकत ऐकत दारापर्यंत कानोसा घेत गेली .तितक्यात आमच्या दारावर थाप पडली .आई तरीही गप्प उभी राहिली काही क्षणातच पुन्हा दारावर थाप पडली.

   दार उघडा दार स्त्री चा आवाज

आईने धिटाईने विचारलं कोण आहे.

      अगोदर तरी उघडशील की नाय भेदरलेल्या स्वरात दाटलेल्या शब्दात. आमच्या मनात अमावस्या च भूत उभा राहिलं पाय लट पटू लागले .दातांवर दात आदळू थंडीत ही आम्ही सर्वजण घामाने द बाबलो होतो. मी तर राम राम ऐवजी त्याम त्याम म्हणू लागले होणार आहे. खूपच हळवी तशी मी. परंतु वेळ आली तर महिषासुरमर्दिनी सारखी .सन तापणारी आणि अन्यायाविरुद्ध उठणारी. शेवटी मी पण माझ्या काळ्यामातीत जन्म घेऊन आलेले एक भारतीय स्त्री ना.

   आईने शेवटी दार उघडले तर काय .,

   दार उघडताच एक स्त्री तिच्या बाळाला कडेवर घेऊन आत घुसली .सर्व जवळ जवळ दिल्यासारखे होते .आईने दार बंद केले तिला दरडावून विचारले.

कोण तू आणि इतक्या रात्री इथे कशाला आली. अगं आय वा मला ओळखलं नाही व्हय. मी तुझी बकुळा.

अन् रडू लागली .आमची भीती नाहीशी झाली .आम्हाला कळालं की हे भूत-पिशाच्च नाही .बकुळा ओळखू येत नव्हती .तिचं ते भुरकट अलेले केस. पिंजरा ले होते .कपाळाला कुंकू नव्हते. तिची चोळी पूर्णपणे फाटली होती .हातात बांगड्या रोवून कुठे कुठे जखमा झाल्या होत्या .साडीच्या पत्रावळ्या लोंबत होत्या. जणू तिच्यावर कोणी बलात्कारच केला असावा.

आईने तिला विचारलं बकुळे काय तुझी ही अवस्था.

     अगं आय रातच्याला पोटासाठी तुकडा मागत व्हती .दोघजण मला म्हणाली बकुळे आमच्या घरला चल तुला भाकर कोरड्यास बी देतो .एका नवीन लुगडं आणि शख्या ला का पड बी दितू. म्हणून शान दोघा भांड्यांनी मला फसवून नेलं बघ .अंन रानातल्या वस्तीला निवून शान त्या दोघा भाड्यानी मला पाक लुटलं ग आय.पल्याडल्या गावात शंकेला घेऊन शान आलीया पळत. माझ्या शख्या लावी मार त्या ल. दोन-तीन दिवस झालं. पोटाला भाकर बी नाय पोराला दुधनाही म्या लय बोंबलली पर माझ्यासाठी कोण सुधाक धावलं नाही .मला दोघजण दम टाकत होती .की बाग कुणाला जर आमचं नाव सांग शेला तर आय करू ग.

    अग बकुळे तुझा नवरा कुठे .आई

कवाच मेला . बकुळी

    मग तू कोणा जवळ राहते .तुला कोणी आसरा दिला की नाही.

    आ य बा मेला नवरा मे ला .असच तुकडे मागून पोरासाठी जगती या. बकुळी पोराला मांडीवर घेऊन पाजू लागली .तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

   आईना तिला पोटभर जेवू घातलं. तिला साडी नेसायला दिली .आणि आतल्या खोलीत माया लेकरांना झोपायला लावलं .त्याला दूध पाजून बकुळीने झोपवलं .आम्हीही झोपी गेलो.


       पहाट झाली आईने आम्हाला उठवलं मला बकुळी कडे जायला लावलं. तिला उठवण्यासाठी मी बकुळीला उठवायला आतल्या खोलीत गेले .तर तिथे बकुळी नव्हती .तीमागच्या दाराने पहाटे च हलून गेली असावी .तिला वाटलं असेल कशाला आम्हाला त्रास बिचारी बकु,ली काय नशिब असतं एकाच जन्मापासून ते मरेपर्यंत जीवनाच्या वाटेवर निवडुंग पेरल्या प्रमाणे असतात. कशी ती बकुळी जगणार आणि संख्या ला जगवणार कलियुगी तिला कोण न्याय देणार .तिच्यावर हायवा नांनी बलात्कार केला .त्या विषारी नागांनी तिला दंश करून त्यांच्या विळख्यात ओढून घेतली. बकुळीला त्या विषारी नागांचे विष झोबत असूनही संख्या साठी जगत असते केवळ पोरासाठी खूप लाडक पोरगं आणि काळजाचा जणू तुकडाच भोळी ती बकुळी काय शिक्षा देणार .त्या नराधमांना स्त्री आज एवढे अत्याचार सहन का करते. हे सर्व स्त्रीच्याच वाट्याला का .जगात कितीतरी स्त्रिया बलात्काराच्या दौं शात विषारी नागांच्या विळख्यात सापडतात.

 कितीतरी स्त्रिया आज बलात्काराने मरतात .तर काही स्त्रिया हुंड्याच्या लोभापायी सासरच्या लोकांकडून हत्तीच्या स्वरूपात जीव गमावतात .अगदी जसा बोकडाचा बळी घेतला जातो स्त्रियांचाही बळी घेतला जातो. स्त्रियांनाही भावना असतात.त्यांचे हे स्वप्न असतं की खूप शिकावं .एक चांगला सुसंस्कृत मुलाशी लग्न व्हावं. सुखाचा संसार व्हावा .हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असतं बकुळी जरी गरीब असले. पोरगी असली तरी तिचे स्वप्न असेल तिचा नवरा चांगला असावा .तिच्यावर प्रेमाची उधळण करणारा असावा .परंतु तिच्या वाट्याला ईश्वरांना कुठल्या सुख येऊ दिलं. नाही पशू प्राण्याप्रमाणे त्याच्यावर हल्ला करणारे हे हैवान तिला नीट जगू देत नाहीत. तिलाही वारंवार या नागांचे ढोसणे सहन होत नसूनही ती विषाचे घोट मुलाच्या सुखाकडे पाहून गिळते .किती मनाने श्रेष्ठ आहे परमेश्वरा पेक्षाही आई श्रेष्ठ आहे .परमेश्वर जरी पाषाणा प्रमाणे वागतो परंतु आणि स्वतः दुःखात होरपळून निघते .तरीही मुलाचे स्वप्न पाहत असते .स्वता विषप्राशन करूनही बकुळी संख्याचे सुख पाहत आहे हे ना ग तिला नीट जगू देतील का.

     स्त्री स्त्री चा त्याग करीत असते.

सासू सुनेला जाळते .आज स्त्रीवर रॉकेलचा डबा वतून स्त्री तिला पेटवून देते. तिला पेटवून देते स्त्री म्हणजे एक आदर्श बाळाला जन्म देऊन वंश वाढवणारी .परंतु परंतु काही स्त्रिया स्वतःच्या सुनेला जाळून स्वतःच्या मुलांचा वंश स्वतःच्या मुलाचा परिवार जाळतात. केवळ हुंड्यापायी कुलदीपक क सुनेचा जीव घेतात तो एखाद्या कसावा प्रमाने स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकले. पाहिजे या हैवान वर मात करण्यासाठी तिच्या हातापायात समरर्थ्या हव आहे. स्त्रीने स्वतःला कमजोर समजले की त्याक्षणीच जीवन व्यर्थ गेलं असं समजावं बकुळी अशिक्षित स्वतःसाठी काहीच करू शकत आणि मुलासाठी करून करून काय करू शकते तर धुणी-भांडी.

     मला बकुळीच्या अवस्था पाहून स्त्री अत्याचार विषयी ची खूप चीड येई .काही दिवसांनी माझे लग्न झाले ते एक अश्या संस्कृत मुलाशी माझ्यावर प्रेमाची सौख्याची उधळण करणारा राजा मला मिळाला .तो माझ्या स्वप्नातील राजकुमार मी माझ्या संसारात एकदम सुखी झाले. आमची दोन बाळे आणि आम्ही दोघे हा छोटासा संसार आणि सुखी परिवार.

    पर्यंत दुःख एवढच की माझं पहिलं बाळ दुर्दैवाने हिरावून घेतलं .त्यामुळे समाजात मला एक शापित अपशकुनी म्हणून पाहिलं गेलं कारण आपल्या अवतीभवती अंधश्रद्धेने आपले व समाजाची पिळवणूक करून घेतली. त्यामुळे अंधश्रद्धेच्या जबड्यात स्त्री सापडली जाते .कार्यक्रमात मला वगळून माझा देश करना माझ्या वाटणीची भाकरी कुत्र्याला घालणं चुलीत पाणी वत न बारशाच्या कार्यक्रमातून वाढदिवसाच्या कार्यक्रमातून माझ्या दंडाला धरून घराबाहेर काढणे असे अन्याय या दुर्दैवी मातेवर करण्यात आल परंतु मीही अन्यायाशी खूप लढा दिला म्हणूनच मी आहे नंतर मला एक मुलगा आणि मुलगी झाली मला आई म्हणायला आणि माझ्या जीवनाचं सार्थक करण्या आणि मुख्य म्हणजे माझ्या मा त्यावर जो अपशकोणी माता म्हणून कलंक लागला होता तो पुसण्या. मी दोन्ही बाळांची ऋणी आहे. कारण त्यांनी मला कलंक मुक्त केले. कुलदीप का साठी आपापले ही माणसं स्त्रीचा म्हणजे मातीचा जीव घ्यायला हे मागे पुढे पहात नाहीत .परंतु माझ्या मनात राहून राहून बकुळीची येथे कहानी चैन पडत नव्हती .बिचारी बकुळी किती वेदना सहन करते. हे मानवरूपी नाग तिला किती वेदना देतात .तिच्या कपाळावर सटवी न सौभाग्याच सुखही लिहिलं नाही .तिच्या तारुण्याचे होळी केली एखाद्या वाटेवर पडलेल्या वस्तूचा जसा कोणीही मालक असतो .तसेच या बकुळीच्या भावनेशी खेळ खेळून कोणी ही खेळून जाव .बारकाईने कोणीही अशा स्त्रियांच्या अत्याचारांकडे लक्ष देऊन त्या स्त्रियांना न्याय मिळवून देत नाहीत.

बकुळीला भेटून बरीच वर्ष झाली होती. माझी आई खूप आजारी पडली .तिला डायबिटीस न पछाडले .त्यामुळे ती वरचेवर आजारी पडू लागली. त्यामुळे ती अंथरूनाशी खीळून राहू लागली. तिच्या दोन्ही किडन्या कमजोर झाल्या झाल्या. किडनीचे ऑपरेशन झाल्यामुळे मी माहेरी बरेच दिवस होते .आईचे ऑपरेशन चांगले झाले .आईला घरी आणले तेव्हा योगायोगाने बकुळी तेथे आली. तिला पाहून मला खूप आनंद झाला आम्हा दोघी जिवाभावाच्या बहिणीची भेट झाली. रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माची नाती. बळकट असतात. त्या खूप शक्ती असते. आम्ही दोघी कडकडून भेटलो एकमेकांची खुशाली विचारली. तिला आईच्या आजारपणाबद्दल सांगितलं बकुळी न आईचे खुशाली विचारले .परंतु बकुळी जवळचा लाडक पोरगं संख्या दिसत नव्हता खूप थकल्या प्रमाणात दिसत होते तिच्या अंगाला बाळंत झाल्यासारखाच वास येत होता .मी तिला विचारलं बकुळा

तुझा लाडका पोरगा दिसत नाही आणि तू अशी एकटीच आहेस.

अगं तयय म्यान संख्या जत्रेला गीलू संख्य पोरगं माझं जत्रात हरवलं .लय शोध शोध शोधला तर नाही ग वसला .लय देव धराम केलं .ज्योती स मी केलं .पण पोरगं नाही सापडलं .मला माझं पोरगं कुठे गेला. असेल कसा असेल.

तय्य काय सांगू तुम्हाला मलाही मोकाट हायवान जगून द्या ना ते काय करू .मी ताई तुम्ही सांगा पुण्या दा मला दिस गेलं म्या रान मंदीचं बाळातीन झाली बघा तुम्हा सारख्या आयाबाया येळला धावून शान आल्या बघा .बकुळी

अगं मग तुझं बाळ कुठे. मी

ता य झाली होती पोरगी .तीबी जलमले की मेली कशन काय माहिती .बकुळी

अग बकुळा काय तुझी अवस्था झाली ग तू लवकरात लवकर कुटुंब नियोजनाच ऑपरेशन करून घे बरं .मी

अन ते काय असतं या .बकुळी

अग त्या ऑपरेशनमुळे मुले व्हायची बंद होतात .तू सुखी होशील .मी

बरं बरं ताई पण त्यासाठी कुठे जायचं म्या

अगं सरकारी दवाखान्यात.

ताई जाईन आण करून गेन ऑपरेशन बगा.

नाही नाही बकुळे तू आत्ताच जाऊन ये दवाखान्यात बघू

मी सांगितल्याप्रमाणे बकुळीने ऑपरेशन करून घेतले. जन्म देण्याच्या जीवघेण्या कालचक्र वाचले नंतर आठ दिवसांनी बकुळी सोडल्यानंतर माझ्या कडे आणि आईकडे आली आणि निघू का म्हणाली.

मी तिला सांगितलं मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार तू पोलिसात सांग म्हणजे तुझा मुलगा लवकरात लवकर सापडेल. बकुळी हलवु गेली. परंतु आम्हाला मात्र हुरहुर लावून गेली .ती तिच्या मुलाची तिचा जीव पोरा वाचून घूस म्हटला होता.

        मी काही दिवसातच सासरी गेले .परंतु मला राहून राहून माझ्या आईची काळजी वाटत होती .आम्हा मुलांना वाटायचं की आमची लाडकी आई आजारातून केव्हा एकदाची उठते आणि ईश्वराकडे माझी सतत एकच भीक असायची माझ्या आईला बर कर.

    परंतु माझ्या आईच दुखणं दिवसेंदिवस वाढतच गेल. आई दिवसंदिवस कमजोर होऊ लागली. ऑपरेशन झाल्यावर आई तीन वर्षे चांगली राहिली .नंतर मात्र तिचे डोळे ईश्वराच्या वाटेकडे लागले .तिला वेदना होऊ लागल्या .मी ज्या गोष्टीला खूपच घाबरायची .ती गोष्ट अखेरीस घडली होती. ती भीती होती ती माझ्या लाडक्या आईला गमावण्याची .परंतु कदाचित आम्ही तिघे बहीण-भाऊ दुर्दैवी म्हणावे लागेल .आम्हा तिघा चिमणी पाखरांची आई सोडून गेली .तो दिवस मी कधीच विसरणार नाही आमचे घरटे ईश्वरांन काठीनं ढोसून ढोसून पाडून चिऊताईला मात्र ईश्वर ईश्वरांन नेलं .आई गेल्याचा निरोप मिळताच मी आणि माझे सहकुटुंब माहेरीआलो माझे वडील भाऊ बहीण खूपच आक्रोश करीत होते .माझे काळीज तर तुंबा फु गल्याप्रमाणे झाले होते. नयनातून आसवांचा लोट लागला होता. जोराने मी आईला हाक मारली आई ई का तू गेलीस गं आम्हाला सोडून तू तुझ्या लाडक्या बाळाला सोडून कधी कुठेच गेली नाही आता कुठे गेली .आम्हाला न सांगता आमचा राग आला का तुला कसला रडून रडून रडून माझा घसा कोरडा पडून मी बेशुद्ध पडले

    आईचा विरह मला सहन होत नव्हता .कारण मी खूपच आईची लाडकी लेक .नांदून आले तरी अजूनही आईच्या मांडीवर लोळायची .शुद्धीवर आल्यावर पै पाहुणे आम्ही बहिण भावंडांना आवरत. परंतु डोंगराएवढे दुःख लगेच आवरता येणार आहे का .आईला दहन करण्याची वेळ जवळ येऊ लागली .बघता बघता परिसर जनसमुदायाने तुडुंब झाला जो तो एकमेकात पुटपुटत बिचारी धार्मिक गोरगरिबाला धावून जायचे पण तिला साखरेच्या आजारांन किडल होतं.पण बिचार्‍यानी सुहासिनीच सोन झालं. ईश्वर तिला मोक्ष देवो वडील तर आईच्या दुःखाने सुन्न होऊन बसले होते.

   आईला नदीकिनारी आणलं गेलं. इकडे आम्ही मुलं पुन्हा पुन्हा झेप घेत होतो .कारण पुन्हा आम्हाला आईचा तोंड पाहायला मिळणार नव्हतं. जिने आम्हा तिघा चिमण्या पाखरांना जन्म देऊन मातेचे कर्तव्य केलंत तिचं महान आता आता आईच्या कुशीत निजणार होती. काळ्याआईची एकरूप होणार होते. आईला सरणावर ठेवलं अग्नी दिला. नदीचा किनारा जनसमुदायाने तुडुंब भरला होता अग्नी दिला तेव्हा माझ्या पोटात गोळा आल्याप्रमाणे व्हायचं आम्ही बहीण-भावंडे एकमेकांना सावरत होतो. सूर्य डोक्यावर आला होता नदीवरचा खडक उनान तळपत होता .वनवा भडकवा तसा खडक तापला होता. सावल्या पायाखाली रडत होत्या. कावळ्यांचा कर्कशा चैन पडू देत नव्हता. त्यात टिटव्या भर टाकीत होत्या .उन्हाच्या जल या पळत होत्या आईचा मृत्यूमुळे पोटात आगीचा डोंब उठला होता.

    जमलेले लोक इकडेतिकडे खुरट्या बाभळीच्या सावलीचा ओझरता गरबा घेऊ लागले .नदीत कुठे कुठे पाण्याचे डबके साचलेली होती .शेवाळलेले होती दाबक्यांकडे पाहून गेलो .माझ्या लक्षातच राहत नाही भाजलेल्या मनाला ओलसरपणा जाणवायचा तो गंगा मातेच्या मायेचा आई आई म्हणून हाक मारून डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. आठवणींचा चित्रपट सरकू लागला. आईच्या पेटलेल्या चीतेकडे पाहून आईसमोर रडत असल्याचा भास व्हायचा. तिने मला खेळलेला हसलेला आणि तिचे ते गोड अंगाई गीत मला आई वाचून वर बदत होते .मी हुंदके घेऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला कारण त्यावेळी मी माझ्या दुसऱ्या बाळाची आई झाली होती .घरी माझा तान्हा बाळ वाटेकडे डोळे लावून वाट पाहत होता. घामाने मी ड बाबले माझ्या हृदयाचे ठोके खूपच वाढले होते .जणू माझ्या स्वतःला जरी मी सावरलं छातीवरचे कोणीतरी दन केमारत होते .स्वतःला जरा मी सावरलं. जळलेल्या पायात जरा बळ बांधून शांत बसले मनात वाटलं .प्रत्येकाच्या जीवनात शालीला मृत्यूची किनार असतेच

    तेवढ्यातच मला एक विचित्र दृश्य दिसलं एक स्त्री एका खडकावर बसून तोंडाने लिंबू फोडायचे .आणि काहीतरी पुटपुटत नदीत फेकायची असं तिने दहा पंधरा वेळा केलं .तिचा तो भयानक अवतार पाहून थरथरत होतं .तिच्या अंगावर कोड फुटलेलं .अंगाला गुंडाळ्या होत्या केसांचा टोपलं झालं होतं .केसांच्या बटा डोळ्यावर आलेल्या त्यातूनच ती तिरक्या नजरेने माझ्याकडे टक लावून पहात होती .तेही वटारलेल्या नजरेनेच तिची तोंडाची लाल काही तुटत नव्हती.

 त्यामुळे माशा तिला चैन पडू देत नव्हत्या. हे चित्तथरारक दृश्य पाहून मी गुडघ्यावर हात टेकून हळूहळू उठायला बळ लावत होते .मला उठलेले पाहून तीही वेदी उठून उभी राहिली. मी तिच्याकडे लक्ष देऊन पाहिले तर हळूहळू तिची ओळख मला पटू लागली ती दुसरी कोणीही नव्हती. आपली सर्वांची लाडकी धर्मा ची बहिण बकुळीची होती. मी काळीज घट्ट करून तिच्या जवळ जाऊ लागली .तर ती वेडी खूपच पळाली टाळ्या वाजवू लागली खदखदा हसू लागली .आणि नाचून म्हणायचे माझा संख्या आला येणार येणार. संख्या तो बघ आला संख्या आला.

    जे व्हामाझी आई देवाघरी गेली तेव्हा बकुळी ही आम्हाला आणि या जगाला स्वतःलाही ओळखत नव्हती .ती सारं काही विसरून गेली वेडेपणा तरीही तिच्या पोटच्या गोळ्याला मात्र विसरली नव्हती .काळजाच्या तुकड्याचा विरहाने ती शेवटी वेडी झाली .कारण ती एक माता एकाही होती .तिच्या लाडक्या संख्याच

     मी जड पावलांनी सर्व लोकांबरोबर घरी आले येताना माझी नजर पुन्हा पुन्हा आईच्या दहनाकडे आणि बकुळ इकडे आपोआपच जात होती .दोन्ही नाती आईचा आईचं आणि बकुळीचं होतं होतं ते नातं मला मागे मागे खेचत होतं म्.हणूनच मी नेहमी म्हणते. रक्तापेक्षा मांनलेलं नातं श्रेष्ठ नसो यशोदा कृष्णाचं.

    नंतर मी काही दिवसांनी सासरी गेले.

तरीही मी बकुळीचा शोध घेत होते .काही वर्षातच मला कानावर आलं की ती वेडी बकुळी खूपच वेडी झाली आणि एक दिवस ती वेडेपण आतच मेली .लोक महणीत पण ती बिचारी मेली कुत्र्यांनी कावळ्यांनी खाल्ली तिला धर्माच्या ना त्यांनकोणी अग्नी सुद्धा दिला नाही. प्राण्यांप्रमाणे तिचे हाल झाले आणि मेल्यानंतरही तिच्या चितेला कोणी अग्नी सुद्धा दिला नाही .एका महान पवित्र अशा मातेची काय अवस्था झाली .या समाजान तिला काय मदत केली . सारे जीवनच तिच असंच होळीप्रमाणे जळत गेलं .ते जिवंतपणे दुःखाने होरपळली गेली .जगात कितीतरी बकुळीअसतील. त्या मानवरूपी नागांच्या विळख्यात सापडून त्याच्या विसाचे घोट घेत असतील .अशा बकुळीला प्रत्येक मानवाचे मदत हवी .ते एक बंधुत्व रुपान. जर कोणी अशा भगिनींना कडे लक्ष दिले नाही .तर काही दिवसांनी स्त्री जातच संपुष्टात येईल.

    बकुळ एक दुर्दैवी स्त्री कितीला नशिबाचे सुद्धा सात नव्हती ..दुर्मिळ जीवन स्त्री ही नेहमी मुलांच्या आणि पतीच्या सुखाचे स्वप्न पाहत असते जरी ती स्वतः दुःखात नात असली तरी हेही तिला जाणवत नसतं .या पण खूप यातना सहन करतोय इतकी ती प्रचंड प्रचंड मोठ्या मनाची असते.

   कारण ती स्वतःचे सुख कधीच पाहत नसते स्त्री ही तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिच्या मुलांचा विचार करीत असते .यात ती कधीही तिचा स्वार्थ पाहत नसते .स्त्री मायेचा सागर चा हे तिच्या मायेचे त्याचे ममतेचे प्रमाण कोणालाही करता येत नाही .तिचा ताबा केली राहूनही बाळाला अंगाई गात असते .तेवढी महानता बकुळा ने असाच तिच्या शख्या ना जन्म दिला होता. बरोबर ती त्या संख्याच्या सुखापायी किती जीवघेण्या यातना सोसत होती.

     तिने कोणाचा अपराध केला होता.


फक्त की पोटाच्या आगीसाठी भाकरी मागत होती आणि तिच्या तान्ह्या बाळासाठी दुध तिला भाकरीच्या तुकड्याच्या अशे वर लुटल एका बाळाच्या ममतेला हायवा नांनी लुटलं. किती हे पोट वाईट आहे ते पोटासाठी मनुष्याला किती दुःख सहन करावे लागते .कित्येकदा मनुष्याला पोटासाठी चोरी करावे लागते. आपण किती पोथीपुराण वाचतो परंतु कुठल्याही पुराना स्त्रीवर असा अत्याचार केलेला लिहिलेलं नाही .एवढी श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले. सीतेला रावणाने पळवून नेली परंतु एवढा कपती रावण पण त्यांनी सुद्धा सीतामाई वर हात टाकला नाही .कितीला कधी स्पर्श केला नाही .कारण सीतेच्या इच्छेविरुद्ध तिचा स्पर्श केला तर महापाप होईल म्हणून तो सीतामाईला स्पर्श करीत नसे .परंतु आजचे मानवरूपी काही दानव बहिणींवर बलात्कार करतात .रावणापेक्ष वाईट कृत्य करतात. हे महाभयंकर दानव कलियुगात आहेत .तर मग श्रीरामा सारखे श्रीराम का नाहीत सीतेला तर अग्निपरीक्षा द्यावी लागली .परंतु आजच्या मातेलाही महाभयंकर संकटांना तोंड द्यावे लागते आहे..


Rate this content
Log in

More marathi story from Rajashri Sutar

Similar marathi story from Tragedy