STORYMIRROR

ख्वाजाभाई(छोटेभाई) बागवान

Tragedy

2  

ख्वाजाभाई(छोटेभाई) बागवान

Tragedy

अस्तित्व (अलक)

अस्तित्व (अलक)

1 min
141

रेखा चेहरा पहात होती आसऱ्यात

तेवढ्यात अनुपमा आली तिथे आणि तिने विचारले 


"अगं, रेखा चेहरा का लपवते तसा ?"

त्यावर रेखा उद्गारली

"काही नाही गं,अस्तित्वाच्या जखमा लपवतेय"

"का काय झालं?"

"हे बघ माझ्या चेहऱ्यावरचे डाग आणि झालेल्या जखमा बघ हे"


बोध:- रेखा आपल्यावर झालेल्या आसिड हल्ला विसरण्याचा प्रयत्न करत होती.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy