Janhavi Kali

Tragedy Classics Inspirational

3  

Janhavi Kali

Tragedy Classics Inspirational

अर्पिता

अर्पिता

3 mins
133


कुठल्याही नात्याचा पाया म्हणजे विश्वास

एकमेकांवरचा हक्क म्हणजे विश्वास

एकमेकांसोबत असण्याचं कारण म्हणजे विश्वास


आपल्या आयुष्याची गाडी सुद्धा विश्वास या चाकावर चालत आहे प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती आपल्या नात्याचं रहस्य म्हणजे विश्वास हेच उत्तर दे

अशातच जर का कोणी आपल्यावर अविश्वास दाखवला तर???


अशीच एक गोष्ट आपल्या नाइके सोबत पण घडली तिच्या आयुष्यात अशी काही घटना घडली की तिचा विश्वास या शब्दावरूनच विश्वास उडून गेला, असं काय बरं झालं असेल आपल्या नाईके सोबत???

तर चला बघूया ..........

अर्पिता जोगदंड .......अर्पिता एक वेल एज्युकेटेड मुंबईत शिकलेली मुलगी होती ..खूप अबोल, शांत आणि निरागस ,तिचा स्वभाव तसा खूप बोलणाऱ्यातला नव्हता शांत समंजस अशी अर्पिता .तिची स्वप्न मात्र खूप खूप मोठी होती . तिला psychiatrist बनायचं होत. अर्पिता तशी लहानपणापासूनच अभ्यासू असल्यामुळे तिला वाचनाची खूप आवड होती sigmant fraud, carl jung अशा मोठमोठ्या डॉक्टरांची पुस्तके वाचायची. निष्ठावंत कॉन्फिडन्ट अर्पिता कॉलेज लाईफ संपवून रिझल्ट ची वाट पाहत होती


अर्पिता च्या घरी आई , शमिता जोगदंड ,बाबा हेमंत जोगदंड ,आजी-आजोबा आणि तिची लहान बहीण मनस्वी. असे सगळे होते.अर्पिता च कुटुंब जरी श्रीमंत होतं तरी प्रत्येक जण अगदी डाऊन टू अर्थ होत. अस अगदी हसत खेळती फॅमिली होती . मनस्वी अर्पिता ची एकदम जीव की प्राण होती कारण मनस्वी एक मंगोल चाईल्ड होती (डाऊन सिंड्रोम)


अर्पिता नंतर मनस्वी 14 वर्षांनी झाली त्यावेळेस अर्पिता ची आई म्हणजे शामिता प्रेग्नेंट होती तेव्हा तिचं वय होतं खूप जास्त होत . जास्त वयात प्रेग्नेंसी असल्यामुळे डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं एक तर शमिता चा जीवाला तरी धोका होईल नाहीतर बाळ तरी अबनोरमल होईल आणि तसच झालं मनस्वी जन्माला आली आणि ती अबनोरमल होती .


अर्पिता चा आई-बाबांनी मनस्वी चा ट्रीटमेंट वर जगभरातील सगळे डॉक्टर कन्सल्टं करून झालं पण प्रत्येक ट्रीटमेंटला तिचा रिस्पॉन्स खूपच कमी होता मनस्वी ची परिस्थिती पाहून सगळ्यांनाच मनस्वीची खूप काळजी वाटायची पुढचा आयुष्यात तिच कसं होईल याची काळजी सगळ्यांना वाटायचं मनस्वी बाकी कोणाशीही बोलत असो व नसो पण अर्पिता शी मात्र मनस्वी खूप जमायचं अर्पिता सुद्धा मनस्वीच अगदी सगळं करायची तिला खाऊ घालणं असो किंवा तिच्या सोबत खेळ असतो किंवा तिच्या सोबत झोपण असो अशा सगळ्या गोष्टी मनस्वी अर्पिता सोबतच करायची मनस्वी आणि अर्पिता या दोघांमधला नातं बहिणी पेक्षा आई मुलीचं होतं. खूप प्रेमाने आणि मायेने मनू च सगळं करायची पण अर्पिताला सुद्धा मनूची खूप काळजी वाटायची कारण मनू जरी अर्पिता च सगळं ऐकत असली तरी अर्पिता नसली की मनू खूप violent व्हायची तिला सतत अर्पिता डोळ्यासमोर लागायची।


आता मात्र अशी वेळ आली होती की अर्पिताचा रिझल्ट लागला होता अर्पिता खूप चांगल्या मार्काने पास झाली होती आणि तिला स्कॉलरशिप मिळवून .ती इंग्लंडच्या कॉलेज साठी सिलेक्ट झाली होती .या बातमीने अर्पिताला खूप आनंद झाला होता पण लगेच तिच्या मनात मनूचा विचार आला पण तिनी डॉक्टर व्हायचं स्वप्न हे मनू साठीच बघितलं होतं म्हणून तिने इंग्लंड ला जायचं नक्की केलं. तिचा हा निर्णय ऐकून अर्पिता चे आई बाबांना थोडा त्रास झाला पण त्यांनी सुद्धा अर्पिता चा निर्णय पटला आणि त्यांनी तिच्या जाण्याची तयारी सुरू केली आता एकच मोठा प्रश्न सगळ्यांसमोर होता की मनस्वीला अर्पिता तिला सोडून जाणारे हे कसं सांगायचं ??? अर्पिता मनाची खूप तयारी करून मनस्वी ला सांगायचं ठरवलं ....आणि एक दिवशी मनस्वी खेळतांना अर्पितानी तिला सांगितलं की तिला पुढच्या शिक्षणासाठ इंग्लंड ला जावं लागेल....

                  Next part 

                 In part 2


Rate this content
Log in

More marathi story from Janhavi Kali

Similar marathi story from Tragedy