STORYMIRROR

gayatri kharate

Tragedy

3  

gayatri kharate

Tragedy

अलक

अलक

1 min
355

एक अर्वाच्य शिवी देऊन, त्याने तिच्या उघड्या पाठीवर पैसे फेकले. तो गेल्यावर कितीतरी वेळाने अडखळत ती उठली. हळूहळू स्वतःला सावरत, ती चालू लागली. सज्जेत जाऊन तिने सिगारेट शिलगावली.अचानक हळूच ती स्वतःशी हसली. तो तोच होता त्याने तिला या नरकातून बाहेर काढण्याची स्वप्न दाखवलेली. सिगारेटच्या धुरा सोबत ते स्वप्नही विरून गेले..... 

             


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy