STORYMIRROR

Kishor Powar

Tragedy Others

4  

Kishor Powar

Tragedy Others

आदर्श: एक दिशा

आदर्श: एक दिशा

1 min
225

जिच्या मुळे आज श्वास घेतो ती जन्मदात्री माझी आई बाबा,आपल्या मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन आदिलशाही,मुघालशही याच्या छाताडावर भगवा फडकवनारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ,"ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" अशी आर्त हाक आणि सागराला विनवणी करणारे सावरकर,"इंकलाब जिंदाबाद" असे इंग्रज अधिकाऱ्यांसमोर मातृभूमी साठी लढणारे शहीद भगत सिंग," स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक,"तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" असे सांगून तरुणान मधे आग तयार करणारे नेताजी सुभाष चंद्र बोस ,"मेरा रंग दे बसंती चोला" म्हणत हसत हसत फासावर चडणारे क्रांतिकारक ," सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजिन दात ही जात मराठ्याची " हे आपल्या कर्तुतवाने सिध्द करणारे युवराज छत्रपती संभाजीराजे ," बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी" अशी राणी लक्ष्मीबाई यासारख्या अनेक नायक माझ्या व्यक्तिमत्त्वावर ठसा उमटविला आहे.


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi story from Tragedy