STORYMIRROR

Kishor Powar

Others

2  

Kishor Powar

Others

शिक्षकांना धन्यवाद

शिक्षकांना धन्यवाद

1 min
69

माझ्या आयुष्याला वळण देणारे, मला घडवणारे माझे पहिले गुरु माझे आई - बाबा, अंगणवाडीच्या गुरु मा. शिवणे, ज्यांनी मला स्वतःचा मुलगा म्हणून माझे आयुष्याचा पाय भक्कम बनवला त्या प्राथमिक शिक्षक मा.सौ संगीता शिंदे ,माध्यमिक शिक्षक मा.रेडेकर सर, महाविद्यालयीन शिक्षक मा. दुर्गी सर, मा. सौ. सावंत बाई, तसेच सर्व गुरूंना शिक्षक दिनानिमित्त खूप खूप धन्यवाद


साहित्याला गुण द्या
लॉग इन