STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

वेडीच्या

वेडीच्या

1 min
227

करू नको तू या वेडीच्या

प्रेमाचा दि एंड 

ही रे सावळी परी तुझ्या 

प्रेमावर डीपेंड 

बरसू दे रे माझ्यावर तुझ्या 

प्रेमाच्या सरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance