STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

ताज

ताज

1 min
78

खूप खास आहे तुझ्या माझ्या 

प्रेमाची कहाणी 

साधं भोळं रूप तुझं तुला 

बनविले मी स्वप्नाची राणी 

मी आज जग जिंकण्याचं

स्वप्न तुझ्या डोळ्यांनी पाहिले...


मी हात जोडून देवाकडे तुला 

मागतो आज 

तू या नव तुझा ताज 

तुला मिळवण्यासाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance