STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

प्रेमाची खोज....

प्रेमाची खोज....

1 min
132

ऐक गं माझी गोष्ट कान खोलुन 

जाऊ नको तु तिखट बोल बोलून 

तूचं आहेस माझ्या प्रेमाची खोज....


कसं देऊ तुला मी गुलाबाचं फुलं 

वेड्या जगासमोर मी कसा करू प्रपोज....


राणी तुला कळेना तुझे कच्चे वय 

सापडेना तुला माझ्या प्रेमाची लय 

चिमणी सारखं तुझं आहे लहान नोज....


रागा रागात तू करू नको डोळे रेड 

राणी मला तुझ्या सावळ्या रूपाचं वेड 

उगीच प्रेमाचा टाईम पास करू नको रोज.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance