STORYMIRROR

एक कवी

Romance

4  

एक कवी

Romance

प्रेम कसे असावे

प्रेम कसे असावे

1 min
817

प्रेम करताना घरातल्यांची भिती असावी,

पण जिच्यावर करत आहोत ती बुक नसावी.


प्रेमात रुसवा फुगवा हसवा सर्व असावा,

मात्र प्रेम हा कधीच टाईमपास नसावा.


प्रेम हे दोन नात्यांचे नवीन बंधन असावे,

पण ते त्या कुटुंबातील दुःखाचे कारण नसावे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance