पाऊस
पाऊस
जिकडे तिकडे चोहीकडे
पाणीच पाणी वाहे सगळीकडे
निसर्गाचा चमत्कार
देवाचा साक्षात्कार
मेघराजाची कृपा झाली
पावसाची लहर आली!!१
सरीवर सरी धर्तीवर आली
धरतीमाता ओलीचिंब झाली
पक्ष्यांची किलबिल सुरू झाली
ओढे-नाले वाहू लागले!!२
कोकीळ गाणे गाऊ लागली
रविकिरण आणि स्वागत केले
शेतकरी राजा रुसलास का
आता तरी रुसवा सोडशील का
शेतकरी गीत गाशील का!!३