STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

लुटतं

लुटतं

1 min
324

करतो मी तिची प्रेमानं पूजा 

ती करेना भेदभाव दुजा 

तिला भेटायला माझं मन करतं...


ती आहे कर्म 

तिचं प्रेम माझा धर्म 

एक तिचं प्रेम माझं मन लुटतं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance