STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

कोणासाठी

कोणासाठी

1 min
148

सोडून गेलीस तू कोणासाठी 

मी माझं कवितेत प्रेम पुरलं

तुजविन मला सारं काही मिळालं 

माझं तुझ्यावरचं प्रेम जगाला कळलं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance