STORYMIRROR

सचिन महामुनी

Romance

3  

सचिन महामुनी

Romance

केशिका

केशिका

1 min
199

केसांना तिच्या नेहमीच तेलाचं पोषण,

तिला हवं प्रेमीच्या गन्धस्पर्शच चुंबन,


छान विंचरून केसांचा रचला अंबाडा,

त्यावर सुगंधी मोगरा गुंतला लांबडा,


केशसौदर्यवर तिच्या प्रेमाची मागणी,

कंगवा गुंतून हवी चुंबनची बोलणी,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance