STORYMIRROR

सचिन महामुनी

Romance

3  

सचिन महामुनी

Romance

गुंतून प्रीती जडली

गुंतून प्रीती जडली

1 min
196

तूझ्या केसांना कंगवा ही नशिबवान ठरला,


केसात गुंतत चुंबणनाने तोही आता मोहरला,


सहवासाने त्यालाही मिळाला केसांचा सुगंध,


ह्या अनोख्या मिलनाने तोही झाला बेधुंद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance