STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

जळवून

जळवून

1 min
191

तू किती छान दिसशील माझ्यासोबत 

मी माझे लिहीले संजोग तुझ्यासोबत 

हातात हात दे प्रेमात घे आवळून...


माझ्या घरची तू हो प्रमुख सदस्य 

ओठावर येईल माझ्या तुझं हास्य 

हो तू माझी साऱ्या गावाला जळवून...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance