STORYMIRROR

Sam Jadhav

Romance

3  

Sam Jadhav

Romance

जीव गुंतला

जीव गुंतला

1 min
74

नाही म्हणता म्हणता जीव तुझ्यात गुंतला


समजून उमजून खेळ हा मांडला


नाते आपले रोज नव्याने असेच फुले दे


तुझी माझी सोबत अखंड राहू दे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance